21-Days शेळीपालन बिझनेस सेटप

तुमचा शेळीपालन बिझनेस यशस्वी झालाच पाहिजे. व्यवसाय सुरु करताना अनुभव साथीला असेल तर चूक होत नाही, या कोर्समध्ये आमच्या ८ वर्षांच्या अनुभवाचा संपुर्ण सार आहे, आपल्याला हा कोर्स शेळीपालन बिझनेस चे AtoZ मार्गदर्शन करेल, ही सुवर्णसंधी सोडू नका, तुमच्या संपूर्ण व्यवसायाचा सेटप कसा करायचा हे तुम्हाला या २१ दिवसात समजेल.


ठराविक काळापर्यंत आम्ही शेळीपालन बिझनेस सेटप या कोर्स वर सूट दिली आहे. या कोर्स ची रेगुरल किंमत 14999 रु. आहे. परंतु या आठवड्यासाठी आम्ही 60% सूट देत आहोत. व बोनस ही देत आहोत, परंतु लिमिटेड सीट असल्यामुळे, आमच्याकडे फक्त शेवटच्या काहीच सीट शिल्लक आहेत, त्यासाठी त्वरित आपली सीट बुक करा.


FAQs

Shivar Media